Sunday, 8 September 2013

gpoperatorsjawalisatara

मित्रांनो आपल्या सर्वांना काही ना अडचणी येतच असतात परंतु त्या सोडवायच्या कशा  सांगायचे कुणाला ? काय करायचे कसे करायचे ?


यासाठीच आपल्यातीलच जीनियसचा  सल्ला मिळेल आणि तो हि मोफत .यासाठीच आम्ही सदर व्यासपीठ चालू करीत आहोत आपणास येणाऱ्या अडचणी  आलेले अनुभव आपण दिल खुलास पणे या व्यासपीठावर मांडू शकता . विनंती फक्त 1 च कि या व्यासपीठावरआपल्या माता भगिनीही आहेत त्यामुळे कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत अशीच मते मांडावीत आपल्या मताचा जरूर विचार केला जाईल                     ......................................................................आपला च मित्र 1 VLE 
.................सूचना .............
  • अभिप्राय शक्यतो मराठीच असावेत .
  • कोणच्याही भावना दुखावणारा अभिप्राय नसावा .

1 comment:

  1. आपला उपक्रम अतिशय चांगला असून आपण यावर चांगल्या गोष्टी व होणाऱ्या घडामोडी विषयी माहिती अपलोड करत रहा आपणास गणेशोत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा

    ReplyDelete