Monday, 9 September 2013

gpoperatorsjawalisatara

विघ्नहर्त्याच्या आगमना बरोबरचआपला संप सशर्त मागे घेण्यात आलेला आहे तरी सर्व परीचालकाना विनंती आहे कि त्यांनी आपले काम चालू करण्यास हरकत नाही


जावली तालुक्यातील सर्व स.प.( संगणक परिचालक ) यांनी उद्या दिनांक 10/09/2013 रोजी पं समिती मेढा येथे यायचे आहे कारण मुंबईत काय झाले हे सर्वांना समजले पाहिजे

वेळ : सकाळी 10.30 वा.

स्थळ : पं.समिती मेढा

No comments:

Post a Comment